पॉलिसी खरेदी करा: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
क्लेम असिस्टंट नंबर्स
हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529
24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858
मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858
मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416
ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720
एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021
ॲग्री क्लेम्स 1800-209-5959
सेल्स : 1800-209-0144
सर्व्हिस : 1800-209-5858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
तुमचे नोटिफिकेशन्स रिक्त आहेत.
आमचे प्लॅन्स ब्राउज करा आणि सुरू करण्यासाठी तुमची निवड जोडा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी साईन-इन करा.
आता जाणून घ्या साईन-इन
आमचे प्लॅन्स ब्राउज करा आणि सुरू करण्यासाठी तुमची निवड जोडा.
आमचे प्लॅन्स पाहा
सूचित
नेटवर्क हॉस्पिटल, गॅरेज किंवा शाखा शोधणे कधीच सोप्प नव्हतं. Google map च्या सहाय्याने ड्रायव्हिंग दिशानिर्देशांसह लोकेशन, ॲड्रेस आणि फोन नंबर शोधा.
कृपया सर्व आवश्यक क्षेत्र भरा.
कृपया सर्व आवश्यक क्षेत्र भरा.
कृपया सर्व आवश्यक क्षेत्र भरा.
कृपया सर्व आवश्यक क्षेत्र भरा.
जनरल इन्श्युरन्स शाखा शोधा
अस्वीकरण: कॅशलेस आणि रिएम्बर्समेंटसाठी कव्हरेजच्या व्याप्तीमधून हॉस्पिटल वगळण्यात आले आहे
कोणत्याही हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही वैद्यकीय व्यवसायी किंवा इतर कोणत्याही प्रोव्हायडर्सद्वारे विशेषतः इन्श्युरन्स कंपनीने वगळलेले आणि त्याच्या वेबसाईटवर प्रकट केलेले उपचारासाठीचे खर्च स्वीकार्य नाहीत. तथापि, जीवघेणी परिस्थिती किंवा अपघातानंतर स्थिरीकरणाच्या टप्प्यापर्यंतचा खर्च देययोग्य आहे. परंतु संपूर्ण क्लेम नाही.
नकाशा झूम करण्यासाठी ctrl + scroll वापरा
| ← | डाव्या बाजूला हलवा |
| → | उजव्या बाजूला हलवा |
| ↑ | वर जा |
| ↓ | खाली जा |
| + | झूम इन |
| - | झूम आऊट |
| होम | 75% पर्यंत डावीकडे जम्प करा |
| समाप्त | 75% पर्यंत राईट जम्प करा |
| पेज अप | 75% पर्यंत जम्प अप |
| पेज डाउन | 75% पर्यंत जम्प डाउन |
हॉस्पिटलची रेंज निवडा:
किमी मध्ये रेंज:
नोंद: शोध मार्गदर्शक तत्त्वे – आमच्या नेटवर्कमध्ये वगळलेले हॉस्पिटल्स सहजपणे ओळखण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी हॉस्पिटल सर्च फीचर प्रदान केले जाते. कृपया लक्षात घ्या की तुमच्या शोध परिणामांची अचूकता तुम्ही टाईप केलेल्या माहितीवर अवलंबून असते. सर्वात अचूक आणि संबंधित परिणाम सुनिश्चित करण्यासाठी, कृपया खालीलपैकी एक शोध पद्धत वापरा:
कृपया लक्षात घ्या की नेटवर्क हॉस्पिटल लिस्ट तात्पुरती आहे आणि प्रदात्याच्या रिव्ह्यूवर आधारित बदलाच्या अधीन आहे. अंतिम स्थितीसाठी, कृपया आमच्या WhatsApp सर्व्हिस चॅट पर्यायावर आमच्याशी संपर्क साधा: +91 75072 45858
बजाज जनरल दिलेल्या लिस्टमधून कोणतेही हॉस्पिटल जोडण्याचा/ हटवण्याचा अधिकार राखून ठेवते.
बजाज जनरल आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. गरजेच्या वेळी ग्राहकांवरील आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशानेच हॉस्पिटल्सचे एम्पॅनेलमेंट केले जाते, हे आम्ही नमूद करू इच्छितो. एम्पॅनेलमेंट करताना आम्ही "हॉस्पिटल्सच्या दर्जाला" प्राधान्य देत असल्याने, हे एम्पॅनेलमेंट "विनामूल्य" केले जाते. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही हे "ऑनलाईन एम्पॅनेलमेंट मॉड्यूल" तयार केले आहे. या वेबसाईटवर दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती 'बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेड'द्वारे पुरवली जाते. आम्ही ही माहिती अप-टू-डेट आणि अचूक ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असलो, तरी कोणत्याही उद्देशासाठी या वेबसाईटबाबत किंवा त्यातील माहिती, प्रॉडक्ट्स, सेवा अथवा संबंधित ग्राफिक्सच्या पूर्णतेबाबत, अचूकतेबाबत, विश्वासार्हतेबाबत, योग्यतेबाबत किंवा उपलब्धतेबाबत आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही दावे किंवा वॉरंटी देत नाही. त्यामुळे या माहितीवर तुम्ही ठेवलेला कोणताही विश्वास पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जोखमीवर असेल.
कोणत्याही परिस्थितीत आम्ही मर्यादेशिवाय, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसान किंवा हानी किंवा या वेबसाईटच्या वापराशी संबंधित उद्भवणाऱ्या डाटा किंवा नफ्याच्या नुकसानीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी किंवा हानीसाठी जबाबदार असणार नाही.
जर हॉस्पिटलच्या निदर्शनास आले की बजाज जनरलचा कोणताही कर्मचारी, एजंट किंवा थर्ड पार्टी प्रोसेसिंग फी मागत आहे, तर कृपया fraud.info@bajajgeneral.com या ईमेलवर तक्रार पाठवून बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडच्या त्वरित निदर्शनास आणून द्यावे, अशी आम्ही विनंती करतो
अन्यथा नमूद केल्याशिवाय, या वेबसाईटच्या कंटेंटमधील कॉपीराईट बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडच्या मालकीचे आहेत.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडला अधिकृत करीत आहे. सोयीस्कर वेळी कॉल बॅक करण्यासाठी विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या संपर्क नंबरवर मला कॉल करण्यासाठी. मी पुढे घोषित करीत आहे की, माझा संपर्क नंबर पूर्णपणे किंवा अंशत: ब्लॉक केलेल्या श्रेणी अंतर्गत नॅशनल कस्टमर प्रिफरन्स रजिस्टर (NCPR) वर रजिस्टर्ड केलेला असला तरी, माझ्या विनंतीच्या प्रतिक्रिया म्हणून पाठवलेला कोणताही कॉल किंवा SMS अवांछित व्यावसायिक संवाद म्हणून गृहित धरला जाणार नाही, जरी कॉलचा आशय विविध इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाची विनंती आणि खरेदी स्पष्ट करण्याच्या उद्देशाने असेल. तसेच, मी समजतो की हे कॉल्स गुणवत्ता आणि ट्रेनिंग उद्देशांसाठी रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जाऊ शकतात.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
