तुमचे नोटिफिकेशन्स रिक्त आहेत.
आमचे प्लॅन्स ब्राउज करा आणि सुरू करण्यासाठी तुमची निवड जोडा.
जाणून घ्या साईन-इनजनरल इन्श्युरन्स
महत्त्वाची वैशिष्ट्ये
माझ्या काळजीचे नवे रूप, माझ्या पद्धतीने
कव्हरेज हायलाईट्स
तुमच्या आरोग्यासाठी मिळवा सर्वसमावेशक कव्हरेजसुलभ ऑनलाईन प्रक्रिया
वेबसाईट किंवा मोबाईल ॲपमार्फत जलद आणि यूजर-फ्रेंडली रिन्यूवल.
कॅशलेस लाभ
नेटवर्क प्रदात्यांकडे कॅशलेस क्लेम सेटलमेंटचा लाभ घेणे सुरू ठेवा.
24/7 ग्राहक सपोर्ट
पॉलिसी संबंधित शंकांसाठी कधीही तज्ज्ञ सहाय्य मिळवा.
तत्काळ पॉलिसी जारी
रिन्यू केलेली पॉलिसी कागदपत्रे त्वरित प्राप्त करा.
रिन्यूवल रिमाइंडर
कालबाह्य होण्यापूर्वी पॉलिसी रिन्यूवल सुनिश्चित करण्यासाठी वेळेवर नोटिफिकेशन्स.
पेपरलेस आणि डिजिटल
कोणत्याही पेपरवर्कशिवाय अखंड पॉलिसी रिन्यूवलचा आनंद घ्या
समावेश
काय कव्हर केले जाते?अपघाती नुकसान
अनपेक्षित अपघातांमुळे उद्भवणारे नुकसान कव्हर करते.
थर्ड पार्टी लायबिलिटी
थर्ड पार्टीला झालेल्या दुखापत, मृत्यू किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानीमुळे होणाऱ्या कायदेशीर दायित्वांपासून फायनान्शियल संरक्षण प्रदान करते.
नैसर्गिक आपत्ती
पूर, भूकंप, वादळे आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी संरक्षण यात समाविष्ट आहे.
मानवनिर्मित आपत्ती
आग, दंगा, तोडफोड किंवा चोरीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण.
वैद्यकीय खर्च (लागू असल्यास)
काही पॉलिसी अपघातांमुळे झालेल्या हॉस्पिटलायझेशन खर्चाला कव्हर करतात.
अपवाद
काय कव्हर केले जात नाही?पॉलिसी लॅप्स
जर पॉलिसी ग्रेस कालावधीमध्ये रिन्यू केली नसेल तर कव्हरेज बंद केले जाईल.
पूर्व-विद्यमान नुकसान
पॉलिसी रिन्यूवल पूर्वी होणारे कोणतेही नुकसान किंवा हानी कव्हर केले जाणार नाही.
अनधिकृत वापर
बेकायदेशीर कृत्ये, वैध लायसन्सशिवाय वाहन चालवणे किंवा नशेत असताना वाहन चालवणे यांमुळे उद्भवणारे क्लेम वगळले जातात.
सर्वसाधारण नुकसान (तुटणे व फुटणे)
हळूहळू होणारे नुकसान, मेकॅनिकल बिघाड आणि डेप्रीसिएशन कव्हर केले जात नाही.
जाणीवपूर्वक केलेले नुकसान
जाणीवपूर्वक निष्काळजीपणा किंवा फसवणूकीच्या उपक्रमांमुळे झालेले कोणतेही नुकसान क्लेमसाठी पात्र नाही.
अतिरिक्त कव्हर्स
तुम्हाला आणखी काय मिळू शकेल?24/7 ग्राहक सपोर्ट
पॉलिसी रिन्यूवल, शंका आणि क्लेमसाठी सहाय्य.
सुलभ कागदपत्रांचा ॲक्सेस
पॉलिसी कागदपत्रे ऑनलाईन डाउनलोड करा आणि मॅनेज करा.
सुविधाजनक पेमेंट पर्याय
EMIs सह अनेक पेमेंट पद्धतींमधून निवडा.
त्वरित कन्फर्मेशन
पॉलिसी लॅप्स टाळण्यासाठी त्वरित रिन्यूवल कन्फर्मेशन मिळवा.
प्रमुख ठळक मुद्दे
अधिक जाणून घ्यात्वरित पॉलिसी रिन्यूवल
त्रास-मुक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे काही मिनिटांत तुमची पॉलिसी रिन्यू करा.
अखंडित कव्हरेज
वेळेवर रिन्यू करून निरंतर फायनान्शियल संरक्षण सुनिश्चित करा.
कस्टमाईज करण्यायोग्य प्लॅन्स
कव्हरेज सुधारित करा, रायडर्स जोडा किंवा रिन्यूवल दरम्यान पॉलिसीच्या अटी ॲडजस्ट करा.
नो क्लेम बोनस (NCB) लाभ
क्लेम-फ्री वर्षांसाठी रिन्यूवल प्रीमियमवर सवलत मिळवा.
सुविधाजनक पेमेंट पर्याय
परवडणाऱ्या EMI पर्यायांसह विविध पेमेंट पद्धतींचा वापर करून पेमेंट करा.
पेपरलेस आणि डिजिटल
कोणत्याही पेपरवर्कशिवाय अखंड पॉलिसी रिन्यूवलचा आनंद घ्या.
ग्रेस कालावधी रिन्यूवल
लाभ टिकवून ठेवण्यासाठी आणि दंड टाळण्यासाठी ग्रेस कालावधीमध्ये रिन्यू करा.
सुरक्षित राहण्यासाठी तुमची पॉलिसी लॅप्स होण्यापूर्वी रिन्यू करा.
तुमची सर्वात मोठी इच्छा काय असते? समस्यांशिवायचे आयुष्य? अर्थात, आयुष्यात तुम्हाला कधीच समस्या येणार नाहीत, अशी हमी आम्ही देऊ शकत नाही. पण, त्या समस्यांवर तुम्ही उपाय शोधू शकता, याची हमी आम्ही नक्कीच देऊ शकतो. ते कसे? तर, नियमितपणे तुमचे इन्श्युरन्स कव्हर रिन्यू करून.
अपघातामुळे होणारी दुखापत, प्रॉपर्टीचे नुकसान, चोरी किंवा घर व मौल्यवान वस्तूंसारख्या वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान यांसारख्या जीवनातील अनिश्चिततांविरुद्ध इन्श्युरन्स एक संरक्षक कवच म्हणून काम करते. तुमचे इन्श्युरन्स कव्हर रिन्यू करून तुम्ही जीवनातील आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करू शकता.
तुमचे कुटुंब आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टींसाठी पात्र आहे. तुमचे इन्श्युरन्स कव्हर रिन्यू करून त्यांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना सुरक्षित करा. बजाज जनरल सोबत उज्ज्वल भविष्याचा पाया रचा.