त्वरित आढावा
-
1
प्रॉपर्टी नुकसान भरपाई: थर्ड-पार्टी कार इन्श्युरन्स पॉलिसी अपघातादरम्यान तुमच्या वाहनामुळे थर्ड-पार्टी प्रॉपर्टीच्या नुकसान कव्हर करते.
-
2
ॲप्लिकेशन प्रक्रिया: तुम्ही आमच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉग-इन करून ही पॉलिसी सहजपणे खरेदी करू शकता.
-
3
पॉलिसी रिन्यूवल: रिन्यूवल प्रक्रिया खूपच जलद आणि सोपी आहे आणि त्याच्या विस्तृत ऑनलाईन उपलब्धतेमुळे किमान दस्तऐवजीकरण आवश्यक आहे.
-
4
क्लेम सेटलमेंट: आम्ही आमच्या डिजिटल टूल्सद्वारे या पॉलिसीसाठी जलद आणि सुलभपणे क्लेम सेटलमेंट प्रक्रिया ऑफर करतो.
-
5
ग्राहक साहाय्य: जर तुम्हाला थर्ड-पार्टी कार विमा पॉलिसीशी संबंधित काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता.
-
6
वाहन तपासणी: सर्वसमावेशक कार विमा प्लॅन्सच्या विपरीत, पॉलिसी जारी करण्यापूर्वी या पॉलिसीला कोणत्याही वाहन तपासणीची आवश्यकता नाही.
-
7
वाहन चोरी: थर्ड-पार्टी कार विमा पॉलिसी केवळ थर्ड-पार्टी दायित्वासाठी डिझाईन केलेली असल्याने वाहनाची चोरी कव्हर करत नाही.
