पॉलिसी खरेदी करा: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
बजाज जनरलमध्ये, आम्ही फरक करण्याचा आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. मोटर ओटीएस हा असा एक प्रयत्न आहे जो मोटर इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया सुलभ करतो.
टू-व्हीलरसाठी मोटर ओटीएस ही बजाज जनरलच्या बजाज जनरल ॲपमध्ये उपलब्ध मोबाईल आधारित मोटर इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट सर्व्हिस आहे. ही सेवा तुम्हाला 20 मिनिटांमध्ये ₹ 10,000 पर्यंत टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम सेटल करण्याची परवानगी देते*. तुम्हाला फक्त क्लेम दाखल करण्यासाठी, तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानीचे फोटो क्लिक आणि अपलोड करण्यासाठी आणि तुमच्या बँक खात्यात त्वरित क्लेम रक्कम प्राप्त करण्यासाठी ॲप वापरणे आवश्यक आहे.
टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम जलदपणे सेटल केले जातात, म्हणूनच नाव: मोटर - ओटीएस (मोटर ऑन-द-स्पॉट).
तुम्ही बजाज जनरल ॲपच्या युनिक फीचर्सचा वापर करून तुमच्या मोटर इन्श्युरन्स क्लेम प्रक्रिया ची स्थिती देखील ट्रॅक करू शकता.
20 मिनिटांत ₹10,000 पर्यंतचे क्लेम सेटलमेंट*
किमंत मिळवा
| मोटर ओटीएस क्लेम सेटलमेंट | नियमित कार इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट |
सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर 20 मिनिटांच्या* आत क्लेम सेटलमेंट | क्लेम सेटलमेंट वाहन दुरुस्ती आणि बिल सबमिशनसाठी लागलेल्या दिवसांच्या संख्येवर अवलंबून असते |
दुरुस्ती बिल सबमिट केल्याशिवाय आणि तुमचे वाहन दुरुस्त करण्यापूर्वी क्लेमची रक्कम (₹10,000 पर्यंत) प्राप्त करा | दुरुस्ती बिल सबमिट केल्यानंतर आणि वाहन दुरुस्त केल्यानंतर क्लेमची रक्कम वितरित केली जाते |
बजाज जनरल ॲप्लिकेशन वापरून तुमच्या वाहनाचा फोटो आणि नुकसानग्रस्त भागावर क्लिक करून तुमच्या वाहनाची स्वयं-तपासणी करा | सर्व क्लेम डॉक्युमेंट्स सबमिट केल्यानंतर आणि अंदाज तयार केल्यानंतर वाहनाच्या इन्स्पेक्शनसाठी सर्वेक्षक नियुक्त केला जातो |
बजाज जनरल ॲप्लिकेशन वापरून मोबाईल फोनमधून तत्काळ क्लेम कागदपत्रे सबमिशन | सर्व क्लेम डॉक्युमेंट्स वर्कशॉप किंवा आमच्या शाखा ऑफिस मध्ये किंवा आमच्या वेबसाईटचा वापर करून सबमिट करणे आवश्यक आहे |
डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस डिजिटल, वेळ वाचवणारी आणि पेपरलेस आहे | मॅन्युअल डॉक्युमेंट सबमिशन प्रोसेस, सर्व डॉक्युमेंट्स मॅन्युअली भरणे आणि डॉक्युमेंटची हार्ड कॉपी सबमिट करणे आवश्यक आहे |
कधीही, कुठेही तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून सोपी आणि त्वरित क्लेम रजिस्ट्रेशन प्रोसेस | कॉल सेंटरवर कॉल करून किंवा वेबसाईटवरून क्लेम रजिस्टर करणे आवश्यक आहे |
आमच्या क्लेम टीमकडून त्वरित असिस्टन्स मिळवा | सर्वेक्षक वाहनाची तपासणी करेपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे |
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
अजय तळेकर मुंबई
खूप सुंदर पोर्टल असून सर्व माहिती अवघ्या काही क्लिकवर उपलब्ध आहे.
निलेश कुंटे
वेबसाईट समजण्यास अत्यंत सोपी असून ती छान आहे. वेबसाईट मोटर व्हेईकल इन्श्युरन्स खरेदी करताना कोणतेही अडथळे न आणता योग्य पद्धतीने काम करते आणि ट्रान्झॅक्शनची प्रक्रिया पूर्ण करते.
भूषण कवठकर
मला बजाज जनरलकडून एक उत्तम डील आणि मार्गदर्शन मिळाले आहे आणि कार पॉलिसी ऑनलाईन खरेदी केली आहे. धन्यवाद
बजाज जनरल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये तुमच्या स्वारस्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी लवकरच कॉल करेल.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडला अधिकृत करीत आहे. सोयीस्कर वेळी कॉल बॅक करण्यासाठी विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या संपर्क नंबरवर मला कॉल करण्यासाठी. मी पुढे घोषित करीत आहे की, माझा संपर्क नंबर पूर्णपणे किंवा अंशत: ब्लॉक केलेल्या श्रेणी अंतर्गत नॅशनल कस्टमर प्रिफरन्स रजिस्टर (NCPR) वर रजिस्टर्ड केलेला असला तरी, माझ्या विनंतीच्या प्रतिक्रिया म्हणून पाठवलेला कोणताही कॉल किंवा SMS अवांछित व्यावसायिक संवाद म्हणून गृहित धरला जाणार नाही, जरी कॉलचा आशय विविध इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाची विनंती आणि खरेदी स्पष्ट करण्याच्या उद्देशाने असेल. तसेच, मी समजतो की हे कॉल्स गुणवत्ता आणि ट्रेनिंग उद्देशांसाठी रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जाऊ शकतात.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा