पॉलिसी खरेदी करा: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
तुम्ही एका सर्वांगीण जनरल इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंटपासून अवघ्या एका क्लिकवर आहात
आमच्या तुम्हाला सर्वोत्तम कव्हरेज आणि त्याचबरोबर इतर विविध मूल्यवर्धित सेवा देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तुमची सोय लक्षात ठेवून आमची ऑनलाईन जनरल इन्श्युरन्स क्लेम सिस्टीम डिझाईन करण्यात आली आहे. एका सोयीच्या इन्श्युरन्स क्लेम प्रक्रियेसोबत तुम्ही तुमचा क्लेम रजिस्टर करू शकता, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करू शकता आणि तात्काळ स्थिती जाणू शकता.
तुमचा क्लेम रजिस्टर करा.
तुमचे वाहन दुरूस्तीसाठी पाठवा.
सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट.
तुमची कार खराब झाली आहे का? काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत!
तुम्ही तुमचा कार इन्श्युरन्स क्लेम दाखल करत असाल तर आम्ही ही प्रक्रिया त्रास-मुक्त केली आहे. तुम्ही ऑनलाईन क्लेम दाखल करायचे ठरवल्यास येथे क्लिक करा. अन्यथा आमच्या टोल फ्री नंबर 1800-209-5858 वर फोन केल्यास आम्ही तुम्हाला तत्काळ मदत करू शकतो. दिवसाची कुठलीही वेळ असली तरी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू!
आम्ही त्रास-मुक्त म्हणतो तेव्हा खरोखरच त्रास-मुक्त प्रक्रिया असते. तुमचा वेळ मौल्यवान आहे हे आम्हाला कळते, विशेषतः इमर्जन्सीत. त्यामुळे, तुम्हाला प्रदान कराव्या लागणाऱ्या गोष्टी अत्यंत कमी असतील.
तुम्ही तुमचा मोटर इन्श्युरन्स क्लेम रजिस्टर्ड केल्यानंतर, तुम्हाला आमच्या ग्राहक सपोर्ट एक्झिक्युटिव्हकडून क्लेम रेफरन्स नंबर प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या क्लेमच्या अचूक स्थितीबद्दल SMS द्वारे सूचित केले जाईल. तुमच्या जनरल इन्श्युरन्स क्लेमची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता आणि क्लेम रेफरन्स नंबर प्रदान करू शकता.
कृपया नोंद घ्या- आम्ही कोणत्याही रोडसाइड असिस्टन्ससाठी 24x7 आमच्या टोल फ्री नंबर 1800-103-5858 येथेही उपलब्ध आहोत. ही सेवा आमच्या कार इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये या वैशिष्ट्याची निवड करणाऱ्या आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
आम्ही तुम्हाला तुमचे वाहन अपघात स्थळ/बिघाड झालेल्या ठिकाणावरून गॅरेजमध्ये हलवण्याचा किंवा पुढील कोणतीही हानी टाळण्यासाठी ते टो करण्याचा सल्ला देऊ.
चोरीच्या प्रकरणी, लेखी स्वरूपात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि आमच्या टोल-फ्री नंबरवर आम्हाला सूचना द्या. तुमचे वाहन 90 दिवसांत न सापडल्यास पोलिसांना नॉन ट्रेसेबल रिपोर्ट द्यायला सांगा (तुम्हाला तुमचे वाहन अद्याप मिळालेले नाही हे सांगणारे हमीपत्र) आणि हा रिपोर्ट आम्हाला सुपूर्द करा.
त्यानंतर तुम्ही निवांत बसू शकता आणि बाकीची सर्व जबाबदारी आमच्यावर सोपवू शकता.
तुमच्या जनरल इन्श्युरन्स क्लेमच्या स्वरूपानुसार, कागदपत्रांची प्रत तुमच्या पसंतीच्या गॅरेज/डीलरकडे सबमिट करा आणि त्यांची मूळ कागदपत्रांशी जुळणी करा.
नुकसान खूप गंभीर स्वरूपाचे नाही? फक्त गाडीच्या विंडशील्डला तडा गेला आहे किंवा बंपर सैल होऊन पडला आहे? या प्रकरणी आम्ही तुम्हाला मोटर OTS (ऑन-दि-स्पॉट) सेवेला काळजी घेऊ द्या असा सल्ला देऊ.
इन्श्युरन्स खरेदी करण्यापासून, पॉलिसी रिन्यूवल अलर्ट मिळवण्यापासून ते जनरल इन्श्युरन्स क्लेम सूचित करण्यापर्यंत, बजाज जनरल इन्श्युरन्स वॉलेट, आमचे मोबाईल ॲप, तुमच्या सर्व इन्श्युरन्स संबंधित गरजांसाठी वन-स्टॉप सोपे ॲप आहे.
आम्ही तुमचे वाहन तुमच्या पसंतीच्या नेटवर्क गॅरेजमध्ये दुरुस्त करू, ते तुमच्या घरपोच डिलिव्हर करू आणि गॅरेजला थेट पेमेंट करू. तुम्हाला केवळ स्वैच्छिक अतिरिक्त रक्कम (पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे) आणि सर्वेक्षकाद्वारे सूचित केल्याप्रमाणे डेप्रिसिएशन मूल्य भरावे लागेल.
बजाज जनरल मोटर इन्श्युरन्ससह, तुम्ही केवळ तुमचे वाहन सुरक्षित करू शकत नाही तर रोडसाईड असिस्टन्स, इंजिन प्रोटेक्टर, की आणि लॉक रिप्लेसमेंट यासारख्या इतर ॲड-ऑन्स देखील प्राप्त करू शकता.
कृपया खालील क्लेम फॉर्म डाउनलोड करा.
मोटर/ व्हेईकल इन्श्युरन्स म्हणजे अशी इन्श्युरन्स पॉलिसी जी तुमच्या वाहनाचे प्रत्यक्ष नुकसान आणि तुमचे शारीरिक दुखापत/ मृत्यू आणि थर्ड पार्टी लायबिलिटीपासून संरक्षण करते. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवासाला निघता, तेव्हा हे तुमच्या मनाची शांतता सुनिश्चित करते.
मोटर इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे, कारण तो तुम्हाला मोठ्या खर्चाचा बोजा पडू शकणाऱ्या कठीण परिस्थितीतून वाचवतो. अपघातासारख्या प्रसंगी येणारा खर्च क्लेमद्वारे भरून निघत असल्याने, तुम्हाला तुमचे बजेट आणि आर्थिक उद्दिष्टे यांच्याशी सुसंगत राहण्यास मदत होते.
त्याशिवाय, तुम्हाला ते कायदेशीर अडचणींपासूनही वाचवते कारण भारतात थर्ड पार्टी इन्श्युरन्स ही वैधानिक आवश्यकता आहे.
तुमच्याकडे तुमच्या नावाने रजिस्टर्ड वाहन असले पाहिजे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), वैध ड्रायव्हर लायसन्स आणि पोल्यूशन अंडर कंट्रोल (PUC) सर्टिफिकेट.
आमचे मोटर इन्श्युरन्स खालील गोष्टी कव्हर करते:
तुमच्या वाहनाचे नुकसान
नैसर्गिक असो वा मानवनिर्मित आपत्ती, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या वाहनाचे किंवा त्यातील उपकरणांचे होणारे कोणतेही नुकसान आम्ही कव्हर करतो.
थर्ड पार्टी कायदेशीर लायबिलिटी
तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, याची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्यामुळे आमची पॉलिसी थर्ड पार्टीच्या मृत्यू किंवा दुखापतीच्या क्लेम्ससाठी नुकसानभरपाई देण्याची तुमची कायदेशीर लायबिलिटी कव्हर करते ज्यात तुमच्या वाहनातील प्रवासी आणि तुमचा पगारी ड्रायव्हर यांचाही समावेश आहे.
पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर
तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही तर तुमच्या वाहनाच्या सुरक्षेला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे आम्ही ₹750[1] च्या प्रीमियम मध्ये वाहनाच्या मालक-ड्रायव्हरला ₹15 लाखांचे सक्तीचे ॲक्सिडेंट कव्हर देतो. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या सह प्रवाशांसाठीही अतिरिक्त कव्हरेज घेऊ शकता.
आम्ही वाहनातील प्रवाशांसाठी PA कव्हरसाठी दुसरा पॉईंट समाविष्ट करू शकतो का
आम्ही संपूर्ण पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो आणि पॉलिसी या गोष्टी कव्हर करत नाही.
सर्वप्रथम तुमचा क्लेम रजिस्टर करण्यासाठी आमचा टोल-फ्री नंबर 1800-209-5858 वर कॉल करा किंवा ऑनलाइन भेट द्या. त्यानंतर अपघात झालेला असल्यास आमची टोईंग सुविधा आणि चोवीस तास रोड असिस्टन्स सुविधा वापरून तुमचे वाहन गॅरेजला न्या.
शेवटची स्टेप म्हणजे सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट. आमच्या मोटर-ऑन-दि-स्पॉट सेवेचा वापर करून तुम्ही अत्यंत वेगवान आणि त्रास-मुक्त पद्धतीने सेल्फ-सर्व्हे करून ₹20,000 पर्यंतचे क्लेम आमच्या मोबाईल ॲप इन्श्युरन्स वॉलेटद्वारे रजिस्टर करू शकता. तुमचा क्लेम ₹20 हजारांपेक्षा कमी रकमेचा असेल तर तुम्ही आमचा मोबाईल ॲप इन्श्युरन्स वॉलेटद्वारे सेल्फ सर्व्हे करू शकता.
आमचा विश्वास आहे की चांगल्या सवयींचा गौरव केला जावा आणि नो क्लेम बोनस हा चांगले ड्रायव्हर असण्यासाठी आम्ही तुमचा केलेला गौरव आहे. तुम्ही मागील पॉलिसी काळात कोणताही क्लेम न केल्यास ही आम्ही तुम्हाला दिलेली भेटवस्तू आहे आणि त्याचा लाभ पुढील कालावधीत जमा केला जातो.
नो क्लेम बोनस असल्यामुळे तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 20-50% च्या दरम्यान सवलत मिळू शकते.
तुम्हाला तुमच्या पॉलिसीत बदल करायचे असतील ते एन्डॉर्समेंटने करता येईल. पॉलिसीतील स्वीकृत केलेल्या बदलाचा हा लेखी पुरावा आहे. अतिरिक्त फायदे किंवा कव्हर देण्यासाठी पॉलिसी जारी करण्याच्या वेळी ते जारी केले जाऊ शकते.
नंतर एन्डॉर्समेंट करण्यासाठी, उदा. तुमचा पत्ता किंवा वाहन बदलण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा.
तुम्ही क्लेम फ्री रेकॉर्ड ठेवल्यास तुम्हाला नो क्लेम बोनस मिळेल आणि त्यात तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 50% पर्यंत सवलत मिळू शकेल.
तुमचा प्रीमियम कमी करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे स्वैच्छिक अतिरिक्त रक्कम होय जिथे तुम्ही प्रत्येक क्लेमसाठी एक विशिष्ट रक्कम भराल.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडला अधिकृत करीत आहे. सोयीस्कर वेळी कॉल बॅक करण्यासाठी विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या संपर्क नंबरवर मला कॉल करण्यासाठी. मी पुढे घोषित करीत आहे की, माझा संपर्क नंबर पूर्णपणे किंवा अंशत: ब्लॉक केलेल्या श्रेणी अंतर्गत नॅशनल कस्टमर प्रिफरन्स रजिस्टर (NCPR) वर रजिस्टर्ड केलेला असला तरी, माझ्या विनंतीच्या प्रतिक्रिया म्हणून पाठवलेला कोणताही कॉल किंवा SMS अवांछित व्यावसायिक संवाद म्हणून गृहित धरला जाणार नाही, जरी कॉलचा आशय विविध इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाची विनंती आणि खरेदी स्पष्ट करण्याच्या उद्देशाने असेल. तसेच, मी समजतो की हे कॉल्स गुणवत्ता आणि ट्रेनिंग उद्देशांसाठी रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जाऊ शकतात.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा